Marathi Movie : 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

Aniket Vishwasrao : सध्या दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटाची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे.
Karmayogi Abasaheb
Karmayogi Abasahebesakal
Updated on: 

सध्या दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटाची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे. या चित्रपटामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार दिवंगत माजी कॅबिनेट मंत्री गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com