KARTIK AARYAN MYSTERY GIRL RUMOUR
esakal
Who Is Kartik Aaryan’s Mystery Girl? अभिनेता कार्तिक आर्यन बॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकताच त्याचा 'मै तेरा तू मेरी, तू मेरी मै तेरा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परंतु या सिनेमाला हवं तसं यश मिळालं नाही. इतकं सगळं होऊनही कार्तिक नेटकऱ्यांच्या चर्चेत पुन्हा आलाय. परंतु यंदाचं कारण वेगळं आहे. नुकताच कार्तिकचा गोव्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या फोटोद्वारे त्याचं एका मिस्ट्री वुमशी नाव जोडलं जातय.