Kartik Aaryan New Teaser: 'आशिकी 3' चा टीझर प्रदर्शित? कार्तिक आर्यन कातिल लूक, अभिनेत्री नक्की कोण?
Kartik Aaryan: 'आशिकी 3' चा टीझर रिलीज झाला असून कार्तिकचा वेगळा अंदाज पहायला मिळाला आहे. वाढलेले केस, वाढलेली दाढी आणि हातात सिगारेट अशा लूकमध्ये कार्तिक दिसतोय. मात्र चित्रपटाचं नाव 'आशिकी 3' आहे की, अजून काही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
'आशिकी' आणि 'आशिकी 2' चित्रपटातील गाण्याने सर्व रेकॉर्ड तोडले होते. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांच्या मुख्य भूमिकेतील 'आशिकी 2' 2013 मध्ये प्रदर्शित झाल होता. या चित्रपटातील गाण्याची आज देखील तेवढीच क्रेझ आहे.