बॉलिवूडचा स्टार अभिनेता कार्तिक आर्यन याचा मोठा चाहता वर्ग आहेत. अनेक चित्रपटातील अभिनयामुळे आजच्या पिढीसाठी तो एक चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. अशातच कार्तिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. कार्तिकला तब्बल दहा वर्षानंतर डी वाय पाटील विद्यापिठातून पदवी प्रधान करण्यात आली आहे.