KATRINA KAIF
esakal
KATRINA KAIF AND VICKY KAUSHAL COUPLE PHOTOS: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा नुकताच ४३ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटो कतरिनाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिना आणि तिची पती विकी कौशल एकत्र सुट्टी एन्जॉय करताना पहायला मिळताय.