
Vicky Kaushal & Katrina Kaif Pregnancy Update
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच पालक होणार असल्याच्या चर्चांना जोर मिळालाय, पण या जोडीने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कॅटरिनाने काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
रिपोर्टनुसार कॅटरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये बाळाला जन्म देऊ शकते आणि सध्या तिने तिची सर्व कामं पुढे ढकलून तब्येतीवर लक्ष केंद्रित केलं आहे