कतरिना कैफ प्रेग्नेंट? विकीसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओत दिसला बेबी बंप

Katrina Kaif Pregnant? Viral Video With Vicky Sparks Baby Bump Rumours: अभिनेत्री कतरिनै कैफ आणि विकी कौशल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये कतरिना गरोदर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
Katrina Kaif Pregnant? Viral Video With Vicky Sparks Baby Bump Rumours
Katrina Kaif Pregnant? Viral Video With Vicky Sparks Baby Bump Rumoursesakal
Updated on
Summary

कतरिना आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हिडिओमध्ये कतरिनाचा बेबी बंप दिसत असल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे.

या चर्चेमुळे कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com