Sunny Kaushal Reveals Family’s Concern During Katrina Kaif’s Pregnancy
esakal
बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि नेहमीच चर्चेत असलेलं कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच आई बाबा होणार आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. लवकरच घरात एक नवीन पाहुणा येणार असल्याचं त्यांनी चाहत्यांना सांगितलं आहे. या गोड बातमीनंतर कौशल कुटुंब आनंदात आहे. प्रत्येक जण विकी-कॅटच्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहे. दरम्यान कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीनंतर तिच्या दिराने घरातील वातावरणाबद्दल सांगितलं आहे.