KATRINA KAIF
esakal
VICKY KAUSHAL BIRTHDAY POST BY KATRINA KAIF GOES VIRAL: अभिनेता विकी कौशलचा ३८ वा वाढदिवस साजरा झाला. तसंच बाबा म्हणून विकीचा हा पहिलाच वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त कतरिना कैफ हिने एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये कतरिनानं विकीसोबतचे अनेक फोटो शेअर केले. तसंच तिने यावेळी तिने एक विहानसोबतचा फोटो सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केलाय.