KATRINA KAIF
esakal
KATRINA KAIF WANTED TO TIE RAKHI TO AKSHAY KUMAR AFTER ROMANTIC CHEMISTRY: बॉलीवूडची कॅट हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. कतरिनाने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलय. त्यातील एक म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. तिने अक्षयसोबत जवळपास ८ सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय.दोघांनी रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा प्रचंड हिट आहे.