Amitabh Bachchan Handles Overconfident 10-Year-Old on KBC 17
esakal
कौन बनेगा करोडपती हे नाव ऐकलं की, डोळ्यासमोर अमिताभ बच्चन यांचा चेहरा येतो. गेल्या अनेक वर्षापासून ते केबीसीचा शो होस्ट करतात. सध्या केबीसाचा 17 वा सीझन सुरु आहे. या केबीसीच्या शोमध्ये मोठ्या स्पर्धकांसह लहान स्पर्धेक सुद्धा सहभागी होतात. अशातच काही दिवसांपूर्वी केबीसीच्या शोमध्ये एक लहान मुलगा हॉटसीट बसला होता. त्याने अतिशय उर्मटपणे अमिताभ यांच्याशी सवांद साधला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.