'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' येणार नाही... केदार शिंदेंचा धक्कादायक खुलासा; चाहत्यांचा हिरमोड करणारं मोठं कारण समोर

Why Shriyut Gangadhar Tipre 2 Is Cancelled: मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लोकप्रिय मालिका 'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' आणायचा विचार केला होता. मात्र तो डब्यात का गेला याचं कारण सांगितलंय.
kedar shinde on gangadhar tipre 2. 0

kedar shinde on gangadhar tipre 2. 0

esakal

Updated on

आपल्या दिग्दर्शनाने प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत, नाट्यगृहांपर्यंत खेचून आणण्याची ताकद ठेवणारे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. केदार यांनी आपल्या कारकिर्दीत 'अग्गबाई अरेच्चा', 'जत्रा', 'बाईपण भारी देवा', 'अग्गबाई अरेच्चा २', 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' सारखे सिनेमे दिले. सोबतच त्यांनी अनेक मालिकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण प्रचंड गाजलेल्या 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेचा पुढील भाग ओटीटीवर आणण्याच्या विचारात होतो असं सांगितलं. मात्र ती गोष्ट पुढे जाऊ शकली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com