केदार शिंदे घेऊन येतायत सासू-सुनेची जुगलबंदी ! 'मालिकेवर आधारित सिनेमा ?' प्रेक्षकांना पडला प्रश्न

Kedar Shinde New Movie Poster Out : बाईपण भारी देवा आणि झापूक झुपक या सिनेमानंतर दिग्दर्शक केदार शिंदे नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या नव्या सिनेमाविषयी.
केदार शिंदे घेऊन येतायत सासू-सुनेची जुगलबंदी ! 'मालिकेवर आधारित सिनेमा ?' प्रेक्षकांना पडला प्रश्न
Updated on: 

Marathi Entertainment News : सध्या मराठी सिनेमांची चर्चा सगळीकडे पाहायला मिळतेय. आरपार, दशावतार यांसारख्या गाजलेल्या सिनेमानंतर येत्या काळात अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. बाईपण भारी देवा या गाजलेल्या सिनेमानंतर केदार शिंदे नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com