

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai Cast Revealed
esakal
Marathi Entertainment News : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतीच अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचं पहिलं पोस्टर त्यांनी शेअर केलं. पाठमोऱ्या पोस्टरमुळे या सिनेमात कोणत्या कलाकारांची भूमिका असणार याची चर्चा गेल्या काही काळापासून रंगली होती.