जो बायडन यांची मदत ते शिवरायांचे मुस्लिम मावळे, 'खालीद का शिवाजी' या सिनेमावर कोणते आरोप केले जात आहेत?
Khalid Ka Shivaji movie Muslim bodyguards controversy: ‘खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी ऐतिहासिक तथ्ये मोडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप श्री शिवशंभू विचार मंचाने केलाय.
Khalid Ka Shivaji movie Muslim bodyguards controversyesakal