बीचवर रोमँटिक अंदाजात शाहरुख-दीपिका, सोशल मीडियावर Viral Video, प्रेक्षकांना आठवलं 'बेशरम रंग' गाणं

SHAH RUKH KHAN & DEEPIKA PADUKONE’S ROMANTIC SONG: Shah Rukh Khan आणि Deepika Padukone यांचा आगामी King सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातील एका रोमँटिक गाण्याचं शूटिंग करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
DEEPIKA PADUKONE

SHAH RUKH KHAN

esakal

Updated on

SHAH RUKH KHAN-DEEPIKA PADUKONE VIRAL VIDEO: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन हे सध्या किंग सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या दोघेही या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान अशातच आता दोघे एका गाण्याच्या शुटिंगसाठी बीचवर पोहोचले होते. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात पहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com