‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

KIRAN GAIKWAD WRITES AND DIRECTS MARATHI THRILLER FIR NO 469:‘लगिरं झालं जी’मधील भैय्यासाहेब आणि ‘देवमाणूस’मधील डॉ. अजितकुमार देव या भूमिकांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
KIRAN GAIKWAD

KIRAN GAIKWAD

esakal

Updated on

FIR NO 469 MARATHI FILM RELEASE DATE AND FULL CAST DETAILS: लगिरं झालं जी'मधील भैय्यासाहेब आणि 'देवमाणूस'मधील डॉ. 'अजितकुमार देव' या भूमिकांमधून अभिनेता किरण गायकवाडने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. अभिनयासोबतच आता किरणने दिग्दर्शनाची नवी जबाबदारी स्वीकारली आहे. किरणने लेखन आणि दिग्दर्शन केलेला 'एफआयआर नं. ४६९' हा थ्रिलर चित्रपट २२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com