बापासारखीच लेक ! किरण मानेंच्या मुलीला पाहिलंत का ? या नाटकात करतेय काम !
Kiran Mane Daughter Is Working In Natak : अभिनेते किरण माने यांची मुलीनेही रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर मुलीचे फोटो शेअर करत त्यांनी कौतुक केलं.
Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते किरण माने सतत चर्चेत असतात. समाजातील अनेक गोष्टींवर ते सोशल मीडियावर भाष्य करतात. नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या मुलीचं कौतुक केलं.