
Marathi Entertainment News : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा खूप गाजतोय. या सिनेमाची सगळीकडे खूप चर्चा आहे. त्यात या सिनेमाने 400 करोडहुन अधिक रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाचं सगळीकडे कौतुक होत असताना अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर नाव न घेता टीका केलीये.