Kiran Mane Father: अभिनेता किरण मानेला पितृशोक, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Kiran Mane: मराठी अभिनेता किरण माने यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी वडिल दिनकरराव मानेंचं निधन झाल्याचं म्हटलंय.
Kiran Mane Father Passes Away
Kiran Mane Father Passes Awayesakal
Updated on: 

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता किरण माने यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्याचे वडील दिनकरराव माने हे 86 वर्षांचे होते. साताऱ्यातील राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com