
सध्या बॉलिवूडला उतरती कळा लागली असून फार थोडे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहेत.
अतरंगी व्यक्तिमत्त्व असलेल्या किशोर कुमार यांनी ‘चलती का नाम गाडी’ हा सिनेमा फ्लॉप व्हावा या हेतूने बनवला होता.
मात्र त्यांची इच्छा अपयशी ठरली आणि हा सिनेमा सुपरहिट होऊन आजही एक क्लासिक म्हणून ओळखला जातो.