
Kishori & Sai Godbole Viral Dance
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने किशोरी गोडबोले आणि तिची मुलगी सई यांनी गरब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
दोघींनी गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातील लोकप्रिय गाणं “ढोलिडा”वर भन्नाट डान्स सादर केला.
सईच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून तो व्हायरल झाला आहे.