KISHORI SHAHANE LOVE STORY
esakal
Kishori Shahane Deepak Balraj Vij Love Story: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे या त्यांच्या दमदार अभिनय आणि सौदर्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्यांनी अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलय. तसंच मालिका, सिनेमामधून प्रेक्षकांच्यान मनावर अधिराज्य गाजवलं. किशोरी शहाणे यांनी वयाच्या १७ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. किशोरी शहाणे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक दिपक बलराज विज यांच्यांसोबत लग्नगाठ बांधली.