Kishori Shahane
Kishori Shahane : किशोरी शहाणे या मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दमदार अभिनय, सौंदर्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. जान तेरे नाम, सैलाब, मोहब्बत, कयामत यासारख्या सिनेमामध्ये काम केलय.