Kishori Shahane car accident video viral
esakal
Kishori Shahane Car Accident Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा ठाणे- मुंबई रस्त्यावर भीषण अपघात झालाय. शुटिंगच्यानिमित्ताने प्रवास करत असताना त्यांच्या कारला दुसऱ्या कारला धडक दिलीय. सुदैवानं या अपघातात किशोरी शहाणेला कोणतीही इजा झालेली नाही. परंतु त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रींनी घडलेला प्रकार सांगितलाय.