

Amazing story behind 'Kombadi Palali' song; big revelation by Kedar Shinde!
Sakal
मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन गाण्यांचा विषय निघाला की २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जत्रा : ह्यालागाड रे त्यालागाड' चित्रपटातील 'कोंबडी पळाली' हे गाणे आजही पहिल्या क्रमांकावर येते. लग्नसमारंभ असो वा कोणताही सण, अजय-अतुल यांच्या संगीतावर आणि आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजावर आजही पाय थिरकतात.