‘क्रांतिज्योती विद्यालय...’च्या यशानंतर ‘मराठी शाळा योजना’ची सुरुवात

Krantijyoti Vidyalaya's Makers New Decision For Movie : क्रांतिज्योती विद्यालय सिनेमाला भरभरून यश मिळालं आहे. या सिनेमाने उत्तम कमाई केली आहे. यातच आता निर्मात्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Krantijyoti Vidyalaya's Makers New Decision For Movie

Krantijyoti Vidyalaya's Makers New Decision For Movie

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी शाळांचे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रभावीपणे मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार आठवड्यांत या चित्रपटाने २४.०३ कोटींची कमाई करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी चित्रपटाचे प्रयोग हाऊसफुल्ल ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com