KRANTII REDKAR ON SACHIN PILGAONKAR’S TROLLING
ESAKAL
Krantii Redkar Reacts to Sachin Pilgaonkar Trolling : अभिनेता सचिन पिळगाव यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांनी त्यांच्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे अनेक असे सिनेमे आहेत, जे आजही तितकेच आवडीनं पाहिले जातात. सोशल मीडियावर जेवढं कलाकरांचं कौतूक होतं तितकच त्यांच्यावर टीका देखील होते. सध्या सोशल मीडियावर कलाकरांना प्रचंड ट्रोल केलं जातं.