क्रांतिज्योतीची पोरं पुन्हा सज्ज! ओटीटीवर 'या' दिवशी येतोय "क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम", पण पाहणार कुठे?

KRANTIJYOTI VIDYALAY MARATHI MADHYAM: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी ZEE5 मराठीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे.
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam OTT Release

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam OTT Release

esakal

Updated on

KRANTIJYOTI VIDYALAY MARATHI MADHYAM OTT RELEASE: या वर्षाच्या सुरुवातीला "क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम" हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला असून मराठी ZEE5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com