

pooja bhatt on nude photoshoot
esakal
“मुलगी ही ओझं नाही, तर घराचा आधार आहे” असं सांगणारी नवीकोरी मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ लवकरच झी मराठीवर सुरू होणार आहे. समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या एका आईची आणि तिच्या मुलींची ही प्रेरणादायी गोष्ट अनेकांना विचार करायला भाग पडेल अशी ही मालिका १५ जून पासून संध्याकाळी ७ वाजता छोट्या पडद्यावर सुरू होतेय. आता या मालिकेतील कलाकारांची नावं देखील समोर आलीयेत.