
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय निर्माती, अभिनेत्री क्षिती जोग तिच्या आगामी फसक्लास दाभाडे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आजीची एक मस्त आठवण सांगितलं आणि तिच्या विचारांचं कौतुक केलं.