
Television News : हिंदी टेलिव्हिजनमधील अभिनेता संदीप बसवाना सध्या त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. त्याने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. कुसुम, कुछ झुकी झुलपे या मालिकांमधून त्याने पदार्पण केलं. पण त्यांचं रिलेशनशिपची चर्चा सध्या सगळीकडे आहे.