'लगान' फेम मराठी अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; म्हणते- फक्त ७५ दिवसात...

SUHASINI MULYE MARRIAGE AT 60: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधलीये.
suhasini mulye

suhasini mulye

esakal

Updated on

'लगान', 'जोधा अकबर' यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्नगाठ बांधली होती. त्या तब्बल ६० वर्ष एकट्याने आयुष्य जगल्या. मात्र अखेर ६० व्या वर्षी त्यांना चक्क फेसबुकवर आपला लाईफ पार्टनर भेटला. गेली १५ वर्ष त्या सुखाने संसार करतायत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. सुहाना सफरला दिलेल्या मुलाखतीत सुहासिनी म्हणाल्या की फेसबुकवर ओळख झाल्यानंतर चक्क ७५ दिवसात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com