LAGNA NANTAR HOILACH PREM BABY FIRST LOOK
esakal
मुळशी पॅटर्नमुळे मुलांना नोकरी मिळेना, लग्नही जुळेना? मुळशीकरांचा संताप; चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणीKAVYA PARTH BABY FIRST LOOK: स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत अनेक ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. मालिकेतील जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. दरम्यान काही दिवसांपूर्वी नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काव्याच्या डिलिव्हरीत आलेलं विघ्न आणि नंदिनीनं स्वत: केलेली डिलिव्हरी या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागाची उत्सुकता लागलीय.