
Marathi News : कॅन्सर हा सध्याच्या पिढीतील सगळ्यात भयंकर रोग म्हणावा लागेल. आज भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. अनेक कलाकारांनीही या रोगाचा सामना करत यावर यशस्वी मात केलीये तर काहींनी या जगाचा निरोप या रोगाशी झुंजत केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एका मराठी अभिनेत्रीने कॅन्सरविषयीचा तिचा अनुभव शेअर केला.