‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये नव्या अभिनेत्रीची दमदार एन्ट्री! तिच्या येण्याने पार्थ-काव्यामध्ये दुरावा येणार? मालिकेत मोठा ट्वीस्ट

LAGNANANTAR HOILACH PREM GETS A MAJOR TWIST: Lagnanantar Hoilach Prem ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांची कथा प्रेक्षकांना खूपच भावतेय.
LAGNANANTAR HOILACH PREM

LAGNANANTAR HOILACH PREM

esakal

Updated on

LAGNANANTAR HOILACH PREM: KSHAMA DESHPANDE ENTERS THE SHOW: लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. या मालिकेतील जीवा-नंदिनी, पार्थ-काव्या यांचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. सध्या काव्या आणि नंदिनी दोघीही गरोदर असल्याचं मालिकेत पहायला मिळतय. त्यामुळे घरात सध्या दोघींचे सगळे लाड करताना पहायला मिळताय. परंतु रम्या आणि वसु आत्याच्या डोळ्यात दोघींची लाड होत असलेलं खुपतय. रम्या काव्याच्या बाळाला त्रास देण्यासाठी काही न काही प्रयत्न करतच असते. दरम्यान अशातच या मालिकेबाबत एक नवी अपडेट समोर आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com