Radhika Apte Reveals Shocking Treatment During Her Debut Film
esakal
Radhika Apte Debut Film Bad Experience: अभिनेत्री राधिका अपटे हिने तिच्या मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिने मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये काम केलय. आज राधिका एक यशस्वी अभिनेत्री म्हणून सगळ्यासमोर आहे. अशातच आता राधिकाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.