Lakshmi Nivas Jayant accident eye injury twistesakal
Premier
बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'
Lakshmi Nivas Jayant accident eye injury twist: झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट येत असून प्रोमोमध्ये जयंतचा कन्स्ट्रक्शन साईटवर अपघात होतो आणि त्याचे डोळे खराब होतात.
Summary
‘लक्ष्मी निवास’मध्ये जयंतचा अपघात होत असून त्याचे डोळे जाण्याचा धोका आहे.
जान्हवीला मदत करण्यासाठी डॉ. माधव या नव्या पात्राची दमदार एन्ट्री होणार आहे.
हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.