झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या घरातील एक पात्र झालं आहे. भावना, सिद्धराज, जान्हवी, जयंत हे तर प्रत्येक घराचा एक भाग झाले आहेत. अशातच आता मालिकेत नवे नवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. मालिकेत सध्या भावना- आणि सिद्धुच्या लग्नाची तयारी सुरुये.