ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

Why Did Isha Muntal Quit ‘Lakshmichya Pawalani’?: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा मुंटालने अचानक मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अखेर तिने एका मुलाखतीत यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
Why Did Isha Muntal Quit ‘Lakshmichya Pawalani’?

Why Did Isha Muntal Quit ‘Lakshmichya Pawalani’?

esakal

Updated on

ISHA MUNTAL BREAKS SILENCE ON LEAVING LAKSHMICHHYA PAWALANI; लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय. मालिकेची मुख्य नायिका कला हिनेचं मालिका सोडल्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहे. दरम्यान आता लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरने मुख्य नायिका म्हणून एण्ट्री घेतली आहे. परंतु चाहत्यांना ईशाने मालिका का सोडली? हे अद्याप समजू शकलं नाही. दरम्यान अशातच तिने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये तिने मालिका सोडण्याचं कारण सांगितलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com