रिलीजला महिना होत नाही तोच ललित प्रभाकरचा नवा सिनेमा 'या' तारखेला होणार ZEE5 वर रिलीज !

Super Duper Movie OTT Release : ललित प्रभाकर आणि विदुला चौघुलेची मुख्य भूमिका असलेला सिनेमा सुपर डुपर लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
रिलीजला महिना होत नाही तोच ललित प्रभाकरचा नवा सिनेमा 'या' तारखेला होणार ZEE5 वर रिलीज !
Updated on

Entertainment News : दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या ‘सुपर डुपर’या खुसखुशीत कॉमेडी-ड्रामा शैलीतील चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा मराठी ZEE5ने केली आहे. चित्रपटगृहांमध्ये यशस्वी प्रदर्शन आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर हा चित्रपट आता 29 मे 2026 रोजी मराठी ZEE5वर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com