लारा दत्तावर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन १८ दिवसांपूर्वीच साजरा केलेला वाढदिवस

Lara Dutta’s Father LK Dutta Passes Away: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचं निधन झालंय.
lara dutta father death
lara dutta father deathesakal
Updated on

बॉलिवूड वर्तुळातून एक मोठी दुःखद माहिती समोर येतेय. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय. लारा दत्ताचे वडील विंग कमांडर एल. के. दत्ता यांचं निधन झालंय. वडिलांचं छत्र हरपल्यावर अभिनेत्रीला शोक अनावर झालाय. पती महेश भूपती याच्यासोबत लारा वडिलांच्या अंतिम दर्शनाच्या वेळी दिसली. याक्षणी ती प्रचंड भावुक झालेली दिसत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com