
स्टार प्रवाहवरील "घरोघरी मातीच्या चुली" ही मालिका टीआरपीमध्ये आघाडीवर असून सध्या खूप रंजक वळणावर आहे.
जानकी ही लताची हरवलेली मुलगी असल्याचं प्रेक्षकांना समजलं असलं, तरी लताला अजून हे सत्य माहित नाही.
आता ओवी लताला मदत करणार असून पुढे नेमकं काय उघड होईल, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.