Singer K K : "आई-वडीलांसमोरच गायलं गर्लफ्रेंडसाठी रोमँटिक गाणं", बायकोसाठी गाणं आणि लग्नाचा प्रवास, के के यांची अधुरी प्रेमकहाणी

Late Singer K K Beautiful love story : दिवंगत गायक के के यांचा आज २ ३ ऑगस्टला स्मृतिदिन. यानिमित्त जाणून घेऊया त्यांची व त्यांची पत्नी ज्योतीची सुंदर प्रेमकथा.
Singer K K : "आई-वडीलांसमोरच गायलं गर्लफ्रेंडसाठी रोमँटिक गाणं", बायकोसाठी गाणं आणि लग्नाचा प्रवास, के के यांची अधुरी प्रेमकहाणी
Updated on

Bollywood Entertainment News : 31 मे 2022 मध्ये बॉलिवूडमधील आघाडीचे गायक के के यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रोमँटिक गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या के के यांनी अनेक दशकं तरुणांच्या मनावर राज्य केलं. दिल क्यूँ मेरा, यारों, पल, क्यूँ मुझे प्यार है, ओ मेरी जान ही त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली आहेत. आज के के यांचा वाढदिवस आहे. के के यांनी त्यांची बालपणीची मैत्रीण ज्योतीबरोबर लग्न केलं. त्यांच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com