तमाशाची व्याख्या सांगणाऱ्या ‘झिंग’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस; 'या' तारखेला होणार रिलीज

Zing Movie Teaser Out : झिंग या आगामी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि त्याच्या रिलीज डेटविषयी.
Zing Movie Teaser Out
Zing Movie Teaser Out
Updated on
Summary
  1. ‘झिंग’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये “तमाशा म्हणजे काय?” या प्रश्नाला प्रभावी उत्तर देत तमाशाचा सार मांडला आहे.

  2. टिझरमध्ये चरचरीत लावणी, ढोलकीची थाप आणि नृत्य करणाऱ्या नटरंगिणींचं अप्रतिम दर्शन घडतं.

  3. पोस्टरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आधीच वाढली होती, आता टिझरने ती उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com