Ashish Patil Reveals How He Landed the Iconic Gulabi Role
esakal
लावणी नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून आशिष पाटील प्रसिद्ध आहे. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसंच लावणी किंग म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत त्याचं मोठं नाव आहे. चंद्रमुखी तसंच ढोलकीच्या तालावर अशा सिनेमा, कार्यक्रमांमध्ये त्यांने नृत्यदिग्दर्शन केलंय. दरम्यान अशातच त्याने एका मुलाखतीत त्याच्या वयक्तिक अनेक गोष्टी शेअर केला.