
कपिल शर्माच्या कॅफेवर आतापर्यंत दोनदा फायरिंग झाली असून जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली आहे.
गँगने हल्ल्याचं कारण म्हणून कॅफेच्या उद्घाटनाला सलमान खानला बोलावल्याचं सांगितलं आहे.
लॉरेन्स ग्रुपमधील हॅरी बॉक्सरने कपिलला धमकीवजा ऑडिओ पाठवून सलमानसोबत काम करणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.