Lawrence Bishnoi gang attack on Punjabi singer Channi Nattan in Canada
esakal
Bollywood News: कॅनडामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. एका पंजाबी गायकाच्या घरावर खुलेआम गोळीबार झाल्याची माहिती आहे. यावेळी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरी लॉरेन्स बिश्नोई गँगमधील सदस्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे स्थानिक परिसरात भितीचं वातावरण पसरलय.