लक्ष्मीकांत बेर्डेची मुलगी बनली बिजनेसवुमन! स्वानंदीने सुरु केला आई-वडिलांच्या नावाने नवीन व्यवसाय
Laxmikant Berde daughter Swanandi turns businesswoman: लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे आता बिझनेसवुमन बनली आहे. अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडल्यानंतर तिने स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड ‘कांतप्रिया’ सुरू केला आहे.