Laxmikant Berde’s Daughter Swanandi Opens Up About Acting Dreams
esakal
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून अनेक सुपरहिट चित्रपट दिले. एक काळ असा होता की, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशिवाय कोणता सिनेमा पुर्ण होत नव्हतं. मराठी सिनेसृष्टीसह हिंदीमध्ये सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या आभिनयाची छाप पाडली होती. दरम्यान लक्ष्मीकांतसह प्रिया बेर्डे आणि अभिनव बेर्डे सुद्धा सिनेसृष्टीतील एक भाग आहे.